बोल  त्याला नको लपवु..
मनातले बोल नको चुकवू..

माझे चित्र रेखाटनारा
कवितेत मला सांगणारा..

भिजवून डोळे आपले..
माझे डोळे पुसनारा..

इतका तो प्रेम करणारा..
माझ्या साठी वेदना सहन करणारा..

त्याला कस नाही बोलणार..
त्याला कस मी दुखावणार?

म्हणून म्हणते..
बोल त्याला नको लपवु..
मनातले बोल नको चुकवू..

साभार आणि कवियेत्री
रुची

Post a Comment Blogger

 
Top