कॉलेज ला कधी जायचं नसतं


गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं


बोललच तर प्रेमात पाडायच नसतं
...
पडलच तर घाबरून पलायच नसतंआणि पलायच असेलच तर ...
 
तिलाही सोबत न्यायच असतं !!! :)

Post a Comment Blogger

 
Top