आजीची शेती  :

एक म्हातारी मरतेवेळी तिच्या नातीला जवळ बोलावून म्हणते,
"पोरी,मला आता कोणत्याही क्षणी देवाघरून बोलावणे येऊ शकते.माझ्यानंतर माझ्या शेताची
काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं.

शेताबरोबरच ट्रक्टर,फार्म हाउस,फळझाडे,फुलझाडे,गायी,म्हशी,कोंबड्या या सगळ्या तुझ्या च होतील!"

नात: ते सगळं ठीक आहे आजी, पण मला नव्हतं माहीत की तुझं शेतसुद्धा आहे ते!! 

आहे कुठे नक्की ते ? 
.
.
.
.
.
.
.
.
.

आजी: Facebook वर ! :-D :-D :-P  :-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D 

तत्परता :

कॉलेजमध्ये सकाळी नऊ वाजता झालेली अनाउन्समेंट-


'ज्या विद्यार्थ्यांनी गेटच्या समोर मोटरसायकल पार्क केल्या आहेत, त्यांनी कृपया त्या तिथून हलवाव्या.'

सकाळी सव्वानऊ वाजता झालेली अनाउन्समेंट-

'गेटसमोरच्या पाच मोटरसायकल हलवण्यासाठी वर्गाबाहेर गेलेल्या पन्नास विद्यार्थ्यांनी कृपया वर्गात परत यावे!!'
  :-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D 


बंड्या आणि बबडी :

बंड्या आणि बबडी हॉटेलात जातात.

बंड्या : बबडे छबडे काय बरं खाणार तू... काय मागवू तुझ्यासाठी? तू फक्त सांग!!!

बबडी : बननड्या ऑम्मी नॉई ज्जॉ!!

बंड्या : अगं सांग काय ऑर्डर करू?

बबडी : अममम... ठीकॉय. जे तू खाणार ना तेच मॉलॉ पण हॉवॉय!

बंड्या : ओके डार्लिग. वेटर दोन प्लेट मिसळ. दोन प्लेट समोसा आणि दोन मस्तपैकी चहा.

बबडी : वेटर. मलॉसुद्धा दोन प्लेट मिसळ. दोन प्लेट समोसा आणि दोन मस्तपैकी चहा पायजे.
:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D:-D 

 प्रेम म्हणजे...
वीजेची एक तार दुसऱ्या तारेच्या प्रेमात पडली तरी त्याला काय म्हणणार?
?
?
?
?
?
?
?
करंट अफेअर


  

Post a Comment Blogger

 
Top