दोघेजण चालले आहेत. त्या पैकी मुलगा कोणता आणी मुलगी कोणती हे समोरुन न बघता कसे ओळखाल?
सोप्पं आहे.
काही तरी चावट जोक मारायचा.
लाजेल तो मुलगा..
--------------
टीचर : नन्या, तुझा जन्म कुठे झाला?
नन्या : तिरुवनंतपुरममध्ये.
टीचर : स्पेलिंग सांग मला त्याचं.
नन्या (डोकं खाजवून) : टीचर, मला वाटतं माझा जन्म ना गोव्यात झाला होता!!!!
----------------------
१४ नोव्हेंबरला बालदिन का म्हणतात ?
कारण त्याधी बरोब्बर ९ महिने (१४ फेब्रुवारीला) व्हेलेन्टाईन्स डे असतो !
-------------------
एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणी सांगतात,
" मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे".
मास्तर विचारतात," अमेरिकेचे अध्यक्ष कोण?"
बंड्या म्हणतो," पटकन."
--------------------
पत्नी(पतीला): समजा तुम्ही ऑफिस वरुन आलात व मी तुमच्या सगळ्यात आवडत्या, जवळच्या, तुम्हांला प्राणापेक्षा प्रिय अशा व्यक्तिच्या मिठीत आहे हे पाहिल्या नंतर तुमची पहिली प्रतीक्रिया काय असेल?
पती: हेच की तु लेस्बियन आहेस.
------------------------
मुलगा: तुझी सॅंन्डल छान आहे.
मुलगी(रागाने): काढु का मग?
मुलगा:स्कर्टही फारच छान आहे?
मुलगी:....


For More Marathi Kavita, Marathi Jokes, Marathi Charolya, Lekh scraps, Stories, Greetings, Sahitya etc
Please Visit: http://mannmajhe.blogspot.com/

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

With Lots Of Love
Sachin Haldankar.


Post a Comment Blogger

 
Top