प्रेम करायचय .....

तुझ्या चालण्यावर, तुझ्या बोलण्यावर,
तुझ्या हसण्यावर, तुझ्या अबोल ओठान्वर,
जीवापाड प्रेम करायचय, तुझ्या बोलक्या डोळ्यान्वर.

तुझ नकळत् माझ्या जीवनात येण,
माझ मी पणही हरवुण जाण,
निख्खळ प्रेम करायचय, तुझ्या पावलान्च्या आभासावर.

जवळ नसूणही तुझ माझ्याबरोबर असण,
जागणार्र्या रात्रीत माझ्या, तूझ्या आठवनिन्च साठण्,
निस्वार्थी प्रेम करायचय तुझ्या, माझ्यातल्या अस्तित्वावर.

सरसरणार्र्या पावसात, तूझ मला बिलगन,
पुर्ण जगाला विसरूण, तूझ माझ्यात विरून जाण,
खरच मनापासूण प्रेम करायचय तुझ्या, माझ आसण्यावर.

हो, जन्मभर प्रेम् करायचय मला, तुझ्या-माझ्या निनावी नात्यावर.........

Post a Comment Blogger

 
Top