पाण्याचा एक थेंब....
तव्यावर पडला
तर वाफ होईल
अळवाच्या पाण्यावर पड्ला
तर दवबिंदूसारखा चमकेल
वाळूत पडला
तर कुठेतरी हरवून जाईल
शिंपल्यात पडला
तर त्याचा मोती होईल

थेंब तोच फरक फक्त सहवासाचा
तसंच काहीसं नात्याचंही आहे
तुम्ही त्या नात्यात कसे बसता त्यावरच सगळं अवलंबून आहे...


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top