कोण आहे हा राज ठाकरे ?
का करतोय हा स्वताहाची मनमानी ?
का लोकांवर दमदाटी करतोय हा लोकांवर
का मारतोय हा बिहारी लोकांना बाहेर काढून ?
का ह्या महाराष्ट्रातल्या दुकानावार्च्या पाट्या मराठीतून करतोय ?
आरे त्याला म्हणाव दुसरे पण आहे ह्या महाराष्ट्रात
हा महाराष्ट्र काही त्याचा एक्त्याचाच नाही आहे
याला काय वाटत याच राज्य चालू आहे महाराष्ट्रात
त्याला कसली ही भीती नाही वाटत का ?
त्याला कोणाचा आहे पाठिंबा कोण आहे त्याच्या पाठीशी
एकट्याच्या जिवावर काय करू शकेल हा ?
त्याला काय वाटत एकटा लढून हा का मराठीला वाचणार
तो एकता नाही वाचवू शकणार मराठीला मतिला कारण
तो एकता काय काय करू शकणार आहे त्याला समजायला हव
हे सगळे प्रश्न आपण स्वतहाला विचारायला पाहिजे की
तो एकटा माणुस आपल्या मायबोली साठी लाठ्तोय आणि आपण
रोज रात्रि टीवी लावून मज़ा बघतोय
तो एक मेव माणुस लाठ्तोय पण आपण काहीच करत नाही
का स्वताहाचा जिव मुठीत लाठ्तोय एकटा जर आपलेच लोक
त्याचा बरोबर नाही तर
अरे उठा त्याना आपली गरज आहे जर तुम्ही खरे मराठी आहात
तर माझी विनंन्ति आहे आपण त्याची मदत करायला हवी
चला आपली मराठी आपनच वाचू
जय महाराष्ट्र

Post a Comment Blogger

 
Top