मी मराठी

पण मराठ्याची व्याख्या काय?

ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन ;आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी.
लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें..
शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची...
धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ,व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन...
विश्वास पाटलांची पानिपत वाचताना ज्याच्या डोळ्यांच पाणी खळत नाही ते डोळे,ते अश्रु मराठी मानसाचे.

Post a Comment Blogger

 
Top