खुप पावूस पडतो तेव्हा
कोणाला काय वाटते....
शिशु वर्गातील मुलगा--
मोथ्या मोथ्या धगानी वाटत अगदी खाली याव
धदालाच तोंद लावून त्यातल पानी पिवून घ्याव्
पहिलितील मुलगा--
खुप पावूस पडतो तेव्हा वाटत, रस्त्याची नदी व्हावी
दफ्ताराच होडक करुन तिला पार करुन जावी
चवथितिल मुलगी---
कोसळत असतो पावूस तेव्हा वाटत मला विज व्हाव
मला त्रास देनारांच्या कानाजवल कडकडाव
आठवितिल मुलगी----
वह्या-पुस्तक हातामधली आईने येउन काढून घ्यावीत
गरमा गरम कांदा भजि मला खायला द्यावित
कोंलेज कुमार----
भिजन्यसाटी गच्चीत जाव, समोरच्या गच्चीत ती असावी
दोन्ही गच्चामधे तेव्हा कोणीच मानस नसावी
मध्यमवयीन गृहथ- वय वर्षे ८५-----
वाटत तुमलेल्या पाण्यात बुडून मराव
जगान्यात आता राहिलय काय?

Post a Comment Blogger

 
Top